
एसपी हाईट्स
बुकिंग सुरू · बांधकाम सुरू
एसपी हाईट्स ही शरद नगरमधील ८ व्या क्रमांकाची बिल्डींग आहे. याआधीच्या एकूण ७ बिल्डींगचा ताबा रहिवासी मंडळींना वेळेवर दिलेला आहे.
या बिल्डींगमध्ये एकूण ३५ फ्लॅट्स आहेत आणि ही बिल्डींग ७ मजली आहे:
- १ बीएचके — २१ फ्लॅट: ५५५ चौ.फूट (७), ६१० चौ.फूट (७) आणि ६२५ चौ.फूट (७)
- २ बीएचके — १४ फ्लॅट: ९६५ चौ.फूट
ही पूर्णतः अधिकृत व सर्व परवानग्या घेतलेली मान्यताप्राप्त बिल्डींग आहे. वाडा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये बांधकाम सुरू आहे. महारेरा क्र. P99000024464.
दिलेल्या वेळेमध्ये फ्लॅटचा ताबा देण्यामध्ये आमचा हातखंडा आहे. «आम्ही शब्द देतो… आम्ही शब्द पाळतो» हे आमच्या व्यवसायाचे ब्रीदवाक्य आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये एकदाही आम्ही दिलेला शब्द मागे घेतलेला नाही.
- शरद नगरमधील ८ वी बिल्डींग
- ७ मजले · ३५ सुव्यवस्थित फ्लॅट्स
- १ बीएचके (३ प्रकार) आणि प्रशस्त २ बीएचके पर्याय
- महारेरा नोंदणीकृत · पूर्ण अधिकृत बांधकाम
- वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये
- आधीच्या ७ बिल्डींगचा वेळेवर ताबा दिलेला विश्वासार्ह बिल्डर
| प्रकार | क्षेत्रफळ | युनिट्स |
|---|---|---|
| १ बीएचके | ५५५ चौ.फूट | ७ |
| १ बीएचके | ६१० चौ.फूट | ७ |
| १ बीएचके | ६२५ चौ.फूट | ७ |
| २ बीएचके | ९६५ चौ.फूट | १४ |
संदर्भ दर (सध्याचे ऑफर तपासा): ₹३१०० / चौ.फूट. अंतिम किंमत बुकिंग वेळी निश्चित.
«आम्ही शब्द देतो… आम्ही शब्द पाळतो»
आधीच्या सात बिल्डींगचा वेळेवर ताबा. पारदर्शक व्यवहार. विश्वास ठेवता येईल असे दर्जेदार बांधकाम.
फ्लोर प्लॅन — एसपी हाईट्स
आरामदायी आणि कार्यक्षम जागा वापरासाठी डिझाइन केलेल्या १ बीएचके आणि २ बीएचके कॉन्फिगरेशनमधून निवडा. सर्व युनिट्स RERA मान्यताप्राप्त आहेत.
खाली एसपी हाईट्सचे फ्लोर प्लॅन पहा. युनिट लेआउट नैसर्गिक प्रकाश, वायुवीजन आणि दैनंदिन सोयींसाठी आखले आहेत.
