अधिकृत बांधकाम
सर्व मान्यता व नियमांनुसार अधिकृत पद्धतीने उभारलेले बांधकाम.
वाडा शहरामधे कायम स्वरूपी वास्तव्य करू इच्छीणाऱ्या निवडक प्रतिष्ठीत कुटूंबीयांसाठी एक सर्व सोयी - सुविधांनी सुसज्ज असे नगर असावे.
ज्या नगरामधे राहण्यासाठी येणाऱ्या एकाही रहिवासीची गैरसोय होऊ नये. कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, त्यांना शांत व चांगल्या वातावरणामधे सुखी - समाधानी जीवन जगता यावे.
ज्यांचे स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वार्थाने सहकार्य व्हावे.
रहिवाशी मंडळींना उत्तम प्रतीचे बांधकाम व चांगल्या प्रकारच्या ॲमेनिटीज मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहावे.
'शरद नगर ' हा व्यवसाय नाही तर तो एक मदतीचा हात आहे. सर्वांचेच घराचे स्वप्न साकार करण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
SP Heights चे दर आणि उपलब्धता पाहण्यापूर्वी विश्वास निर्माण करणारी ही काही महत्त्वाची माहिती.
वाडा येथे घर घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी SP Heights विचारपूर्वक नियोजन, विश्वासार्ह बांधकाम आणि स्पष्ट दरांसह आधुनिक घरे घेऊन येत आहे.

SP Height's ही 'शरद नगर ' मधील ८ व्या क्रमांकांची बिल्डींग आहे. या आधीच्या एकूण ७ बिल्डींगचा ताबा रहिवासी मंडळींना वेळेमधे दिलेला आहे.
या बिल्डींगमधे एकूण ३५ फ्लॅट्स आहेत. त्यामधे ५५५ sq.ft चे ७, ६१० sq.ft चे ७, ६२५ sq.ft चे ७, असे एकूण २१ फ्लॅट 1BHK चे आहेत. तर ९६५ sq.ft चे एकूण १४ फ्लॅट हे 2BHK आहेत. असे एकूण ३५ फ्लॅट या बिल्डींगमधे आहेत. ही बिल्डींग ७ मजल्यांची आहे.
ही पूर्णतः अधिकृत व सर्व परवाणग्या घेतलेली मान्यताप्राप्त बिल्डींग आहे. महारेरा क्र. P99000024464 हा आहे. वाडा नगरपंचायतीच्या हद्दीमधे बिल्डींगचे काम सुरू आहे. दिलेल्या वेळेमधे फ्लॅटचा ताबा देण्यामधे आमचा हातखंडा आहे. "आम्ही शब्द देतो, आम्ही शब्द पाळतो," हे आमच्या व्यवसायाचे ब्रीदवाक्य आहे. गेल्या २५ वर्षांमधे एकदाही आम्ही दिलेला शब्द मागे घेतलेला नाही.
प्रमुख सुविधा एका नजरेत. सर्व 40 सुविधा Amenities पेजवर पहा.
सर्व मान्यता व नियमांनुसार अधिकृत पद्धतीने उभारलेले बांधकाम.
पारदर्शक व कायदेशीर प्रकल्पासाठी महारेरा नोंदणीकृत प्रकल्प.
वर्षभर सर्व रहिवाशांसाठी सतत पाणी पुरवठा सुनिश्चित.
सुरक्षिततेसाठी पूर्ण नगरामध्ये सीसीटीव्ही व्यवस्था.
श्रद्धा व समुदाय एकत्र येण्यासाठी सुंदर गणपती मंदिर.
दैनंदिन फिटनेससाठी ओपन जीम सुविधा.
मंदिर आणि नगर जीवन, शांत परिसर, स्थानिक विश्वास, सोयीस्कर संपर्क आणि कुटुंबांसाठी दीर्घकालीन मूल्य — पूर्ण झालेल्या इमारतींसह शरद नगरची ओळख यावर उभी आहे.
SP Heights आणि शरद नगर मधील पूर्ण झालेल्या सर्व इमारती.
शरद पाटील यांचे एक प्रमुख पुस्तक आणि संपूर्ण प्रकाशित संग्रह.

लेखक: शरद पाटील — Dream it. Believe it. Achieve it.
शरद नगरमागील कथा आणि दृष्टी — चांगले जीवन आणि समुदाय उभारण्याच्या विश्वासाने लिहिलेले पुस्तक.