ब्लॉग

पहिल्यांदाच फ्लॅट खरेदी करताय? हे मुद्दे नक्की तपासा

पहिल्यांदा फ्लॅट खरेदी करताना गोंधळ होणे स्वाभाविक आहे. खालील मुद्दे तपासल्यास योग्य निर्णय घेणे सोपे होते.

तपासा

  • बिल्डरचा अनुभव
  • कायदेशीर परवानग्या
  • बांधकाम गुणवत्ता
  • सुविधा
  • परिसर
  • भविष्यातील विकास
  • बँक कर्ज

निष्कर्ष

योग्य माहिती घेऊन घर खरेदी केल्यास भविष्यात कोणतीही अडचण येत नाही.

शरद नगर भेट देऊन गुणवत्ता, सुविधा आणि पारदर्शक व्यवहार स्वतः तपासा.